Malad Fake Call Center : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक

Mumbai Police Busted Fake Malad Call Center : फॉरेक्स मार्केट ट्रेडींगचे नावाखाली देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांचे फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखा-8, मुंबई यांची छापेमारी, आर्थिक नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक मुंबई :- मालाड येथे बेकायदा कॉल सेंटर Mumbai Malad Fake Call Center चालवून गुंतवणुकीच्या नावाखाली देशातील असंख्य नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेने Mumbai … Continue reading Malad Fake Call Center : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक