Varsha Gaikwad : या जागेवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळाले.

Varsha Gaikwad Mumbai Seat : महाविकास आघाडीतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. मुंबई दक्षिण मध्यची जागा उद्धव ठाकरेंना दिल्याबद्दल त्यांनी ‘आक्षेप’ व्यक्त केला होता. मुंबई :- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांना उमेदवारी दिली आहे. वर्षा या मुंबई काँग्रेसच्या Congress Leader अध्यक्षाही आहेत. एनडीएने अद्याप येथून उमेदवार … Continue reading Varsha Gaikwad : या जागेवरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना तिकीट मिळाले.