नाशिकमध्ये ‘महिला राज’: भाजप देणार नव्या चेहऱ्याला संधी? महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर!

•शहराध्यक्ष सुनील केदार यांचे सूचक विधान; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्वाचा शोध; ‘या’ 9 नगरसेविकांमध्ये चुरस नाशिक l मंत्रालयात आज झालेल्या महापौर आरक्षण सोडतीत नाशिक महानगरपालिकेचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. या निर्णयामुळे नाशिक भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौरपदाबाबत भाष्य करताना, “भाजप … Continue reading नाशिकमध्ये ‘महिला राज’: भाजप देणार नव्या चेहऱ्याला संधी? महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर!