Sanjay Raut : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नाही… खासदार संजय राऊत

•मुंबई 16 ऑगस्ट ला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा मेळावा होणार असल्याचे Sanjay Raut त्यांनी सांगितले मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. तिन्ही पक्ष एकत्र याबाबत निर्णय घेतील असे म्हणाले आहे. तसेच येत्या 16 तारखेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा मुंबईत मेळावा होणार आहे. कोणत्याही … Continue reading Sanjay Raut : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरला नाही… खासदार संजय राऊत