विशेष
Trending

Mahashivratri Wishes 2024: महाशिवरात्री निमीत्त शिवभक्तांनी वाचा ‘या’ शुभेच्छा, महादेव होतील प्रसन्न

Mahashivratri Wishes In Marathi 2024 : शनिवार ८ मार्च २०२४रोजी महाशिवरात्री आहे. सर्वे शिवभक्त महाशिवरात्री उत्साहाने साजरी करतात. भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. यादिवशी आपल्या नातलगांना, आणि मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी शुभेच्छा संदेश शोधत आहात? तर वाचा खास शुभेच्छा संदेश, स्टेटस ठेवा आणि पाठवा. अशा प्रकारे आपण महाशिवरात्री शुभेच्छा पाठवून महाशिवरात्री साजरी करू शकता. Mahashivratri Wishes 2024

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फोटोस आणि स्टेटस 2024 ( Maha Shivratri Photos And Status 2024 )

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

“ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा!”

“चिंतेने ना कधी ग्रासू द्यावे आपुले मन,
शंभुमय व्हावे सदा प्रत्येक भक्ताचे मन
मग निश्चित सुखी होतील सर्वजण
घेऊन शंकराचेनाम चिंता मुक्त करावे मन
महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा”

महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा

“दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

“ज्या अडचणीवर नसतो कुठला उपाय
त्यावेळी फक्त नामस्मरण हाच एक तोडगा
म्हणा ऊॅं नम: शिवाय
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा”

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा 2024 (Maha Shivratri Wishes 2024)

“त्रिशुलधारी त्रिग्रही योगात प्रसन्न झाले
शिवभक्त दारी आले
हर हर महादेवाचा गजर झाला,
होवो उद्धार सर्वांचा
महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा”

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0