Maharashtra Weather : राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा, मुंबईत हवामान कसे असेल?

Maharashtra Weather Forecast :  सोमवारी मुंबईतील बहुतांश भागात ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. यासोबतच 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई :- राज्यातील हवामान Maharashtra Weather पुन्हा एकदा बदलणार आहे. हवामान खात्याने 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वादळ आणि वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. … Continue reading Maharashtra Weather : राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा, मुंबईत हवामान कसे असेल?