Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात भीषण उष्मा, तापमान 43 अंशांच्या पुढे, या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी

•सोलापुरात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने सांगितले की, अनेक भागात पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबई :- महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट उसळली पुढील काही दिवस महाराष्ट्रातील तापमान सातत्याने वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून सोलापूर हे 43.7 अंश सेल्सिअसचे सर्वात उष्ण … Continue reading Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात भीषण उष्मा, तापमान 43 अंशांच्या पुढे, या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी