Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ‘मुसळधार ते अतिमुसळधार’चा इशारा

•पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम; शेतीच्या नुकसानीत भर पडण्याची भीती मुंबई :- मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नुकताच पावसाचा मोठा फटका बसलेला असतानाच, हवामान विभागाने (IMD) आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून सुरू होणारी या पावसाची तीव्रता पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याने प्रशासनाला … Continue reading Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा राज्यात पावसाचा हाहाकार; मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ‘मुसळधार ते अतिमुसळधार’चा इशारा