Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात हवामान कसे असेल आणि कुठे पाऊस पडेल? आयएमडीने ही भविष्यवाणी केली आहे

Maharashtra Weather Update : पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD ने मुंबईसह अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई :- मुंबईत मान्सून Mumbai Monsoon दाखल झाल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातही असेच चित्र पाहायला मिळत आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि कोकण जिल्ह्यात … Continue reading Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात हवामान कसे असेल आणि कुठे पाऊस पडेल? आयएमडीने ही भविष्यवाणी केली आहे