Maharashtra Vidhan Sabha Election Latest Update : निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनी महाराष्ट्रात 280 कोटी रुपये आणि झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त केले आहेत. मद्य, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंसह 558 कोटी रुपयांची रोकडही या दोन राज्यांतील एजन्सींनी जप्त केली आहे.
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची Maharashtra Vidhan Sabha Election तयारी जोरात सुरू आहे. यासोबतच निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनीही Election Commission चोख बंदोबस्त ठेवला आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या एजन्सीने 2019 च्या तुलनेत तिप्पट जप्ती केली आहे.निवडणूक आयोगाच्या यंत्रणांनी महाराष्ट्रात 280 कोटी रुपये आणि झारखंडमध्ये 158 कोटी रुपये जप्त केले आहेत. एजन्सींनी 558 कोटी रुपयांच्या रोख रकमेसह दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूही जप्त केले आहेत.2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 3.5 पट जास्त आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात 103.61 कोटी रु जप्त करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाविरोधात इशारा दिला असून निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना या प्रकरणी ‘झिरो टॉलरन्स’ पाळण्याचे आदेश दिले आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…