Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!

Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेने मंगळवारी (22 ऑक्टोबर) 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. मुंबई :- विधानसभा निवडणुकीसाठी Maharashtra Vidhan Sabha Election मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या पक्षानेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!