Maharashtra Vidhan Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Commission Press Conference : महाराष्ट्रात एका टप्प्यात तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता मुंबई :– केंद्रीय निवडणूक आयोग Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Commission Press Conference आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार!