Maharashtra Vidhan Sabha Election : मतदानाच्या दिवशी सुमारे 150 गुन्हे दाखल, निवडणूक आयोगाने कारवाई केली

Maharashtra Vidhan Sabha Latest Update. : 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यादृष्टीने आचारसंहिता भंग आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई :- बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशी राज्यात सुमारे दीडशे गुन्हे दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने Election Commission ही कारवाई … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election : मतदानाच्या दिवशी सुमारे 150 गुन्हे दाखल, निवडणूक आयोगाने कारवाई केली