Maharashtra Vidhan Sabha : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी-अमित शाह यांच्यासह हे 40 नेते प्रचार करणार आहेत

BJP Star Campaigner For Maharashtra Vidhan Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करताना दिसतील. भाजपने प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुंबई :- भाजपने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची BJP Star Campaign यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विविध भागात प्रचार करणार आहेत, तर केंद्रीय मंत्री जेपी … Continue reading Maharashtra Vidhan Sabha : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी, पंतप्रधान मोदी-अमित शाह यांच्यासह हे 40 नेते प्रचार करणार आहेत