Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

Maharashtra Vidhan Parishad Election Update: 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) संदर्भात राजकीय वातावरण तापलेले आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) निवडणूक होत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या अनेक … Continue reading Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात