क्राईम न्यूज

Maharashtra Transport Party : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र वाहतूक सेनेची मागणी

पनवेल : कळंबोली वसाहत व परिसरात कर्णकर्कश Louder Vehicle आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र वाहतूक सेनेने कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली वाहतूक पोलिस स्टेशन Kalamboli  Police Station यांच्याकडे आज केली आहे. Maharashtra Transport Party On Panvel Louder Vehicle

महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा प्रमुख महेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष विवेक गडकरी यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई Take Action On Louder Vehicle करण्यात यावी यासाठी कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली वाहतूक पोलिस स्टेशन पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला शहर प्रमुख ज्योती मोहिते, शहर संपर्क संघटिका रत्नमाला शिंदे, उपशहर प्रमुख अविनाश पाटील, शाखाप्रमुख परशुराम कांबळे, विष्णू तडस, रमेश थोरात अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. Maharashtra Transport Party On Panvel Louder Vehicle

Web Title : Maharashtra Transport Party: Maharashtra Transport Party demands to take action against vehicles making loud noises

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0