Maharashtra State Film Awards : 60 व्या आणि 61 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांची घोषणा ; धर्मवीर’, ‘भेरा’ ठरले सर्वोत्कृष्ट चित्रपट; मुक्ता बर्वे, महेश मांजरेकर आणि काजोल यांचाही गौरव
मुंबई :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 60 व्या आणि 61 व्या ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. Maharashtra State Film Awards मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
सर्वोत्कृष्ट चित्रपट: धर्मवीर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: प्रवीण तरडे (चित्रपट: धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: प्रसाद ओक (चित्रपट: धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून): अमृता खानविलकर (चित्रपट: चंद्रमुखी) आणि सई ताम्हणकर (चित्रपट: पाँडिचेरी)
उत्कृष्ट सहायक अभिनेता: योगेश सोमण (चित्रपट: अनन्या)
उत्कृष्ट सहायक अभिनेत्री: मृण्मयी देशपांडे (चित्रपट: चंद्रमुखी)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता: संजय नार्वेकर (चित्रपट: टाईमपास ३)
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता: जयदीप कोडोलीकर (चित्रपट: या गोष्टीला नावच नाही)
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री: ऋता दुर्गुळे (चित्रपट: अनन्या)
प्रथम पदार्पण दिग्दर्शक: प्रताप फळ (चित्रपट: अनन्या)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मनीष राजगिरे (गीत: भेटला विठ्ठल – चित्रपट: धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (विभागून): आर्या आंबेकर (गीत: बाई गं – चित्रपट: चंद्रमुखी) आणि अमिता घुगली (गीत: तुला काय सांगू कैना)
उत्कृष्ट बालकलाकार (विभागून): त्रिशा ठोसर (चित्रपट: नाळ २) आणि कबीर खंदारे (चित्रपट: जिप्सी)
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: उमेश जाधव (गीत: आई जगदंबे – चित्रपट: धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: निहार शेंबेकर
उत्कृष्ट गीत: अभिषेक खणकर (गीत: ढगा आड या)
उत्कृष्ट पार्श्वसंगीत: हनी सातमकर (चित्रपट: आतुर)
61 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (पुरस्कार वर्ष – 2024)
सर्वोत्कृष्ट चित्रपट: भेरा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: श्रीकांत प्रभाकर (चित्रपट: भेरा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अमेय वाघ (चित्रपट: जग्गू आणि ज्युलिएट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: रिंकू राजगुरू (चित्रपट: आशा)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता: दीपक जोईल (चित्रपट: भेरा)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून): श्रद्धा खानोलकर (चित्रपट: भेरा) आणि गौरी देशपांडे (चित्रपट: श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: संतोष जुवेकर (चित्रपट: रावरंभा)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: उषा नाईक (चित्रपट: आशा)
उत्कृष्ट विनोदी अभिनेता: उपेंद्र लिमये (चित्रपट: जग्गू आणि ज्युलिएट)
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री: निर्मिती सावंत (चित्रपट: झिम्मा २)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मोहित चौहान (चित्रपट: घर बंदूक बिर्यानी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: रुचा बोंद्रे (गीत: भरजरी गं पीतांबर – चित्रपट: श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: अजय-अतुल (चित्रपट: महाराष्ट्र शाहीर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: रुचा बोंद्रे (गीत: भरजरी गं पीतांबर – चित्रपट: श्यामची आई)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: अजय-अतुल (चित्रपट: महाराष्ट्र शाहीर)
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक: राहुल ठोंबरे आणि संजीव हाउलदर (चित्रपट: जग्गू आणि ज्युलिएट)
उत्कृष्ट गीत: वैभव देशमुख (गीत: भिंगोरी – चित्रपट: नाळ २)
उत्कृष्ट पार्श्वसंगीत: अद्वैत नेमळेकर (चित्रपट: नाळ २)
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…