Maharashtra SSC Result : कोकण विभागाचा दहावीचा निकाल 99.01%

Maharashtra SSC Result : राज्यात माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर, पंधरा लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दहावीचा 95.81% निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण मंडळात सर्वाधिक … Continue reading Maharashtra SSC Result : कोकण विभागाचा दहावीचा निकाल 99.01%