Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!

रेड अलर्टचा इशारा! अजित पवारांचा तातडीचा आदेश – “जिल्हा प्रशासन सज्ज ठेवा” मुंबईत लोकल ठप्प, रस्ते जलमय – कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची मुभा मुंबई :- मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून, आभाळातून कोसळणाऱ्या धरणीगर्जेच्या पावसाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे हवामान विभागाने थेट रेड अलर्ट बजावला आहे, तर सिंधुदुर्गसाठी उद्याचा रेड … Continue reading Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!