Maharashtra Politics : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ- आळेकर इच्छुक…. तेली समाजाचा मोठा चेहरा

•पक्ष फुटी नंतर विदर्भात पक्ष बांधणी करिता मोठे काम, महाविकास आघाडी कडून जुन्नर विधानसभेवर शिवसेनेचा दावा? राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना विलास वाव्हळ यांचे आव्हान? मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यभरात पक्ष बांधणी करिता आणि योग्य उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून चालू आहे. महाराष्ट्र … Continue reading Maharashtra Politics : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास वाव्हळ- आळेकर इच्छुक…. तेली समाजाचा मोठा चेहरा