Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आठ आमदारांचा राजीनामा वाचून दाखविला

•विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आठ आमदारांचे राजीनामे मंजूर, विधिमंडळात वाचून दाखविला मुंबई :- राज्याचे पावसाळी अधिवेशन आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात एकूण 11 आमदारांनी राजीनामे दिले होते त्यापैकी आठ आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवले आहे. राजू पारवे वगळता जामदारांनी राजीनामे दिले आहे ते सर्व आमदार लोकसभेवर निवडून … Continue reading Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आठ आमदारांचा राजीनामा वाचून दाखविला