Maharashtra Politics : तीन-चार महिन्यांपूर्वी बलात्कारातील एका प्रकरणातील आरोपीला फाशी दिली… एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर राजकीय पडसाद

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगितले, विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार, संजय राऊत, किरण माने यांच्याकडून टीका मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रत्नागिरी येथे झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री हे भाषण करताना बदलापूर घटनेचे राजकारण केले जात आहे असे म्हटले … Continue reading Maharashtra Politics : तीन-चार महिन्यांपूर्वी बलात्कारातील एका प्रकरणातील आरोपीला फाशी दिली… एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर राजकीय पडसाद