Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने महायुती सरकारला दणका दिला आहे

•मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतेही नियुक्ती न करण्याचे सरकारला दिले निर्देश मुंबई :- महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात 12 राज्यपाल नियुक्त आमदारांवरून अनेक वेळा सरकार आणि राज्यपाल यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने महायुती सरकारला राज्यपाल नियुक्तीच्या बाबतीत दणका दिला आहे. यासंबंधी दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत नियुक्ती न … Continue reading Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर मुंबई उच्च न्यायालयाने महायुती सरकारला दणका दिला आहे