Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ ऐवजी ‘ठाकरे + ठाकरे’ युती?

•मनसे-शिवसेना युतीसाठी महाविकास आघाडीत तातडीचा निर्णय? काँग्रेसने घेतली सावध भूमिका मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे या दोन ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संदर्भात हालचाली वेग घेत आहेत. अलीकडेच मुंबईत एका व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज … Continue reading Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ ऐवजी ‘ठाकरे + ठाकरे’ युती?