Maharashtra Politics : ठाकरे गटाला सायनमध्ये धक्का, माजी नगरसेवक शिंदे गटात
• प्रतिक्षानगरमध्ये तणाव, शिवसैनिकांची आक्रमक भूमिका; उद्धव ठाकरेंनी साधला संवाद मुंबई :- शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन कोळीवाडा परिसरात माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिक्षानगर येथील शिवसेना शाखेवर गर्दी केली. शाखेच्या प्रवेशद्वारावरील … Continue reading Maharashtra Politics : ठाकरे गटाला सायनमध्ये धक्का, माजी नगरसेवक शिंदे गटात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed