Maharashtra Politics : तेजस्वींची ‘संचालक’ नेमणूक की भाजपकडून ठाकरे गटाला रणनीतिक झटका?

•मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर; राजकीय घडामोडींना वेग मुंबई | राजकारणात काही घडामोडी ‘नियुक्त्या’च्या माध्यमातून सुरू होतात आणि त्यामागचे संकेत फार काही सांगून जातात. काहीसं असंच चित्र तेजस्वी घोसाळकर यांच्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी झालेल्या नेमणुकीनंतर दिसून येत आहे. ठाकरे गटाची नाराजी व्यक्त करणाऱ्या तेजस्वी यांचा भाजपकडे झुकाव असल्याची चर्चा पुन्हा तापली आहे. दिवंगत … Continue reading Maharashtra Politics : तेजस्वींची ‘संचालक’ नेमणूक की भाजपकडून ठाकरे गटाला रणनीतिक झटका?