Maharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदार रवींद्र वायकर यांचा, विजय मॅनेज पोलीस ठाण्यात तक्रार

• Maharashtra Politics दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. मुंबई :- उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल सर्वाधित चर्चेत राहिला. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. या … Continue reading Maharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदार रवींद्र वायकर यांचा, विजय मॅनेज पोलीस ठाण्यात तक्रार