•शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तिकीट मिळाल्यानंतर आता अतुल शहा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार अतुल शहा यांनी बंडखोरी केली आहे. शायना एनसी यांना मुंबादेवीतून शिवसेनेचे तिकीट मिळाल्यानंतर आता अतुल शहा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अतुल शहा आज मंगळवारी (29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
महायुतीत मुंबादेवीची जागा शिवसेनेकडे गेली असून शिंदे गटाने येथून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत अतुल शहा यांनी बंडखोरी केली. अतुल शहा हे भाजपचे प्रवक्ते आहेत. तर शायना एनसी याही भाजपच्या नेत्या आणि प्रवक्ते आहे. मागील अनेक दशक भाजपाचे भूमिका मांडण्याकरिता शायना यांनी प्रवक्ते म्हणून काम पाहिले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…