Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी

•Maharashtra Politics खोके सरकार, कमिशन सरकार, भ्रष्टाचारी सरकार.. अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात दिल्या मुंबई :- राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईच्या विधिमंडळात चालू झाले आहे. या अधिवेशनापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच विरोधकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा … Continue reading Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी