Maharashtra Politics News : उद्धव ठाकरेंनी या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन महायुतीला घेरण्याचा हा डाव रचला

Maharashtra Politics Latest Update: महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी माकपच्या शिष्टमंडळाला दिले. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhan Sabha Election) सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री निवासस्थानी माकपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाची बैठक घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जनतेची … Continue reading Maharashtra Politics News : उद्धव ठाकरेंनी या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन महायुतीला घेरण्याचा हा डाव रचला