Maharashtra Politics : सैफ अली खान प्रकरणावर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली ही मोठी मागणी

•मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. मुंबई :- अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना राज्यातून बाहेर काढण्याचे आवाहन केले … Continue reading Maharashtra Politics : सैफ अली खान प्रकरणावर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली ही मोठी मागणी