Maharashtra Politics : उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांच्यात बैठक… आगामी विधानसभा जागावाटपाबाबत चर्चा

•संजय राऊत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित, काँग्रेस मधून राहुल गांधी,मल्लिकार्जुन खरगे यांच्या तासभर बैठक नवी दिल्ली :- शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या तीन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खरगे यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि जागावाटपाच्या प्राथमिक चर्चा झाल्याचे … Continue reading Maharashtra Politics : उद्धव ठाकरे राहुल गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांच्यात बैठक… आगामी विधानसभा जागावाटपाबाबत चर्चा