Maharashtra Politics : ‘कामात सुधारणा करा’; नगरविकास विभागाच्या कामगिरीवर देवेंद्र फडणवीस नाराज, एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या

•CM Devendra Fadnavis On Eknath Shinde केंद्राच्या योजनांना गती नाही; बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाच्या कामकाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीत अपेक्षित गती नसल्यामुळे, फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीने कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले … Continue reading Maharashtra Politics : ‘कामात सुधारणा करा’; नगरविकास विभागाच्या कामगिरीवर देवेंद्र फडणवीस नाराज, एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या