Maharashtra Politics : विधान परिषद सभापतीकरिता महायुतीकडून प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज

•प्रा. राम शिंदे हे होणार विधान परिषदेचे सभापती! नागपूर :- 19 डिसेंबरला विधान परिषदेच्या सभापतीची निवड होणार आहे. महायुतीकडून विधान परिषदेच्या सभापती पदाकरिता प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल उपस्थित होते. विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर महायुतीच्या … Continue reading Maharashtra Politics : विधान परिषद सभापतीकरिता महायुतीकडून प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज