Maharashtra Politics : डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

पनवेल : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,लोकशाही भारत न्युजचे संपादक डॉ. मुनीर तांबोळी यांची शरदचंद्र पवार साहेब,सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी चिंचवड निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यावेळी … Continue reading Maharashtra Politics : डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड