पनवेल : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष,लोकशाही भारत न्युजचे संपादक डॉ. मुनीर तांबोळी यांची शरदचंद्र पवार साहेब,सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा पिंपरी चिंचवड निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्यावेळी पक्षाचे प्रवक्ते नसीम सिद्धिकी, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुलतान मालदार, संजोग वाघेरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. मुनीर तांबोळी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे नक्कीच सोने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या वेळी डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिली.त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…