Maharashtra Politics : भावांनाही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ हवा आहे.
•शिंदे सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. सध्या योजनेचे अर्ज सादर केले जात आहेत. 30 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांबरोबरच पुरुषही या योजनेत रस घेत आहेत. आतापर्यंत 12 पुरुषांचे अर्ज आले आहेत. छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या आहेत. याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून केव्हाही होऊ … Continue reading Maharashtra Politics : भावांनाही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ हवा आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed