Holi 2025 : होळी रे होळी…! होळीच्या आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारांना पाठवा खास शुभेच्छा

मुंबई :- होळीच्या पावित्र सणा दिवशी एकमेकांना शुभेच्छा देताना काही खास संदेश आपल्यासाठी
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा साजरा करु होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंद होवो OverFlow मौजमजा कधी न होवो Low तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होलिका दहनासोबत लोक आपल्या मनातील दुःख, नैराश्य, वाईट विचार जाळून टाकतात. होळीच्या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी, तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे, तुमच्या आयुष्यात आनंद, होऊ दे स्वप्नपूर्ती, मिळू दे आनंदी आनंद.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू, अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवयुग होळीचा संदेश नवा, झाडे लावा, झाडे जगवा, करूया अग्निदेवतेची पूजा, होळी सजवा गोव-यांनी.. होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंगांचा वसंत ऋतू असू दे,
आनंदाचा वर्षाव व्हा
सर्व तक्रारी नाहीशा होऊ द्या
तुमचा होळी सण असाच जावो
होळी च्या शुभेच्छा!
राधेचा रंग आणि कृष्णाची पाण्याची तोफा, संपूर्ण जगाला प्रेमाच्या रंगाने रंगवा. हे रंग कोणतीही जात किंवा भाषा जाणत नाहीत, तुम्हाला होळीच्या शुभेच्छा.
जीवन रंगांसारखे सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा.
ज्यासाठी तुम्ही आनंदी असणे आवश्यक आहे.
होळीच्या शुभेच्छा!