Maharashtra Politics : बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

पनवेल जितिन शेट्टी : शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे प्रीतम म्हात्रे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, गुरुनाथ गायकर, राम भोईर, जगदीश पवार, रामेश्वर आंग्रे, … Continue reading Maharashtra Politics : बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश