Maharashtra Political News : बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! सुनेत्रा पवार रिंगणात, तर पार्थ पवार राज्यसभेवर; राष्ट्रवादी कोअर कमिटीचा मोठा निर्णय

•सुनेत्रा पवार ठरणार बारामतीच्या उमेदवार | 10 मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार | पार्थ पवारांच्या नावावर राज्यसभेसाठी शिक्कामोर्तब मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या कोअर … Continue reading Maharashtra Political News : बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! सुनेत्रा पवार रिंगणात, तर पार्थ पवार राज्यसभेवर; राष्ट्रवादी कोअर कमिटीचा मोठा निर्णय