Maharashtra Police Boys : पनवेल शहर पोलिसांचे केले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केले कौतुक

पनवेल : अडचणीत असलेल्या तरुणाच्या मदतीस पनवेल शहर पोलिसांचे पथक Panvel Police त्वरित धावत जावून त्यांनी सदर तरुणाला तात्काळ मदत केल्याने या कामाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज Maharashtra Police Boys संघटनेने केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे तसेच इतर 3 पोलीस कर्मचार्‍यांचे प्रशस्तीपत्रक देवून कौतुक केले … Continue reading Maharashtra Police Boys : पनवेल शहर पोलिसांचे केले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केले कौतुक