Maharashtra News: महायुतीचे नेते राज्यपालांना दुपारी 3.30 वाजता भेटणार, सरकार स्थापनेचा दावा करणार

Maharashtra Breaking News: महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी दुपारी 3.30 वाजेची वेळ मागितली आहे.आज (बुधवारी) सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. मुंबई :- महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी (4 डिसेंबर) राज्यपाल सीपी राधाकृष्णन Maharashtra Governor Radha Krushna यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दुपारी 3.30 वाजता महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. प्रत्यक्षात दुपारी 1.30 वाजेपर्यंत … Continue reading Maharashtra News: महायुतीचे नेते राज्यपालांना दुपारी 3.30 वाजता भेटणार, सरकार स्थापनेचा दावा करणार