Maharashtra News : शेतकऱ्यांकरिता खुशखबर! राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी अनुदानाचे ई-शुभारंभ

CM And DCM Maharashtra : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांची अनुदान वितरणाकरिता ई-शुभारंभ, राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची अनुदान मुंबई :- राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा ई – शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत Maharashtra Cabinet Meeting करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री … Continue reading Maharashtra News : शेतकऱ्यांकरिता खुशखबर! राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी अनुदानाचे ई-शुभारंभ