मुंबई

Maharashtra Monsson Session : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलन, सरकारविरुद्ध घोषणाबाजी

Maharashtra Monsson Session : खोके सरकार, कमिशन सरकार हाय…हाय… च्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आले आहे

मुंबई :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या Maharashtra Monsson Session बाराव्या दिवशी Day 12 पुन्हा एकदा विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली आहे. खोके सरकार, कमिशन सरकार.. हाय..हाय.. अशा घोषणा विरोधाकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देण्यात आले आहे. Maharashtra Monsson Session Latest Update

पावसाळा अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना विरोधकांकडून सातत्याने सरकारला कुंडीत धरण्याकरिता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जातो. बाराव्या दिवशीही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांकडून सरकारविरुद्ध घोषणाबाजी देत खोके सरकार कमिशन सरकार अशा घोषणा देत पुन्हा एकदा शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. Maharashtra Monsson Session Latest Update

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts