Maharashtra MLC Election 2024 : आदित्य ठाकरे सह ठाकरे गटांचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदारांनी मतदान केले

Vidhan Parishad Election 2024 विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत 270 आमदारांनी मतदान केले मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीचे 11जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असुन मतदान आज होत आहे. आत्तापर्यंत एकूण 270 आमदारांनी मतदान केले असून आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मतदान केले आहे. त्यांच्यासोबत शंकर गडाख, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील, कैलास पाटील हे देखील उपस्थित होते.काँग्रेसचे … Continue reading Maharashtra MLC Election 2024 : आदित्य ठाकरे सह ठाकरे गटांचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या आमदारांनी मतदान केले