Maharashtra Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी अनेक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, जाणून घ्या येथे कधी होणार मतदान?

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील पाच जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या पाच जागांसाठी 183 उमेदवारांनी एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवारी संपली. Maharashtra Loksabha Election 2024 मतदान कधी होणार? पहिल्या टप्प्यात ज्या … Continue reading Maharashtra Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी अनेक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, जाणून घ्या येथे कधी होणार मतदान?