महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election Update : महाराष्ट्रातील गडचिरोली चिमूरमध्ये सार्वाधिक मतदान, जाणून घ्या उर्वरित चार जागांची स्थिती

Maharashtra Lok Sabha Election Update : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात पाच जागांवर किती मतदान झाले, याची आकडेवारी समोर आली आहे. जाणून घ्या कोणत्या जागेवर किती मतदान झाले.

रामटेक आणि गडचिरोली-चिमूर ही जागा राखीव आहेत. तर नागपूर, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूर हे सर्वसाधारण जागांवर येतात. या पाचही जागांवर 97 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (19 एप्रिल 2024) मतदान झाले. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 60 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 102 जागांवर मतदान झाले. Maharashtra Lok Sabha Election Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0