मुंबई
Trending

Maharashtra Lok Sabha Election Live Result : ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेसला समान जागा, जाणून घ्या काय आहे लेटेस्ट ट्रेंड

Maharashtra Lok Sabha Election Live Result Update : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यात 48 जागा आहेत. महत्त्वाची लढत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आहे.

लोकसभा निकाल लाईव्ह :- लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे Sunil Tatkare आघाडीवर आहेत. बारामतीतून सुनेत्रा पवारही Sunetra Pawar पिछाडीवर आहेत.बारामती लोकसभा मतदारसंघातून Baramati Lok Sabha Election सुप्रिया सुळे Supriya Sule 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांची थेट स्पर्धा त्यांच्या वहिनी आणि अजित पवार Ajit Pawar यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Result Update

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भाजप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे प्रत्येकी 11-11 जागांवर आघाडीवर आहेत. ताज्या ट्रेंडनुसार तिन्ही पक्षांच्या जागा समान आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे 744 मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार आतापर्यंत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. Maharashtra Lok Sabha Election Live Result Update

दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गट पुढे, शिवसेना शिंदे गट मागे
अरविंद सावंत : 24892
यामिनी जाधव : 20285
अरविंद सावंत 4607 मतांनी पुढे.

Web Title : Maharashtra Lok Sabha Election Live Result : Thackeray group, BJP and Congress equal seats, know what is the latest trend

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0