Ajit Pawar At Voting Center : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर आमदार रोहित पवार सहकुटुंब बजावीला मतदानाचा हक्क
पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी बारामतीच्या काटेवाडी मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. अजित पवार मतदानाच्या वेळी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह आईसोबत मतदान केंद्रात जाऊन मतदान केले आहे. अजित पवार यांनी बारामती लोकसभेतील नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठ्या प्रमाणावर मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले आहे. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे आणि ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे असे अजित पवार यांनी सांगितले आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update
आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला…तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा.. असं आवाहन केले आहे. Maharashtra Lok Sabha Election Live Update
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…