Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषद निवडणूक रंजक होणार, क्रॉस व्होटिंगमुळे कोणाचा खेळ बिघडणार?

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 11 जागांसाठी आता 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे. मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होत आहे. या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. … Continue reading Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषद निवडणूक रंजक होणार, क्रॉस व्होटिंगमुळे कोणाचा खेळ बिघडणार?